Autoimmune Disorder treatment
Psoriasis,SlE , IBS , CTD
कर्मवेदा आयुर्वेद चिकित्सालय, माजलगाव येथील एक विश्वसनीय आयुर्वेदिक क्लिनिक आहे. आम्ही संधीवात, कंबर दुखी आणि इतर जुन्या आजारांवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार करतो. खात्रीशीर आयुर्वेदिक चिकित्सेसाठी आजच भेट द्या. सांधेदुखी, आमवात, मणक्याचे विकार, मान व कंबरदुखी, सायटिका, स्पॉन्डिलायसिस, पचनाचे विकार, आम्लपित्त, मधुमेह व्यवस्थापन, स्थूलता, त्वचारोग, श्वसनविकार तसेच इतर विविध आरोग्य समस्यांसाठी आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन उपलब्ध आहे.
Psoriasis,SlE , IBS , CTD
पांढरे कोड , पिंपल्स , सोरियासिस , फंगल इन्फेक्शन, सुरमी
All types of joint Pain treatment available
Ancient wisdom for modern lives
Diabetes reverse kit available
All types of Skin disorder treatment available
One of the best Ayurvedic doctor in majalgaon
कर्मवेदा आयुर्वेद चिकित्सालयातील उपचारांचा अनुभव खूपच चांगला आहे. डॉ. गणेश अशोक मस्के रुग्णांची समस्या काळजीपूर्वक सम...Read moreRead less
कर्मवेदा आयुर्वेद चिकित्सालयातील उपचारांचा अनुभव खूपच चांगला आहे. डॉ. गणेश अशोक मस्के रुग्णांची समस्या काळजीपूर्वक समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करतात. उपचार पद्धत समजावून सांगण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. स्टाफचे वागणेही नम्र आणि सहकार्याचे आहे. आयुर्वेदिक उपचारासाठी विश्वासार्ह आणि योग्य मार्गदर्शन मिळणारे ठिकाण. कर्मवेदा आयुर्वेद चिकित्सालयाची मी नक्कीच शिफारस करतो. 🌿🙏
KARMAVEDA AYURVED CHIKISTALAYA is a lovely place! The service was really good, and everyone was kind. I felt well tak...Read moreRead less
KARMAVEDA AYURVED CHIKISTALAYA is a lovely place! The service was really good, and everyone was kind. I felt well taken care of during my visit. I left feeling happy and refreshed!
I had a really nice experience at KARMAVEDA AYURVED CHIKISTALAYA. The staff were super friendly and helpful. They too...Read moreRead less
I had a really nice experience at KARMAVEDA AYURVED CHIKISTALAYA. The staff were super friendly and helpful. They took their time to explain everything to me. I left feeling relaxed and cared for. Definitely recommend it!
One of best ayurvedic hospital in majalgaon
One of best Ayurvedic clinic in Maharashtra
Good service 🙏🏻🙏🏻
Best ayurvedic Practitioner in our area
खुप छान आयुर्वेदिक उपचार व माफक दरात औषध डॉ देतात. मी स्वतः संधिवात साठी औषध घेतली व माझे कंबरेच ओपरेशन वाचलं. एक वे...Read moreRead less
खुप छान आयुर्वेदिक उपचार व माफक दरात औषध डॉ देतात. मी स्वतः संधिवात साठी औषध घेतली व माझे कंबरेच ओपरेशन वाचलं. एक वेळ दवाखाना ला नक्की भेट द्या
Best ayurveda clinic in Majalgaon .i personally took a treatment from dr ganesh maske ...and i received a better resu...Read moreRead less
Best ayurveda clinic in Majalgaon .i personally took a treatment from dr ganesh maske ...and i received a better result from their treatment ..🙏👍🔥